४४ वी राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१७ कटक-ओडिसा

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी साखळीत उत्तम खेळ करून सर्व सामने जिंकले व गटात विजयी राहिले, तसेच बाद फेरीत उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सामने जिंकून स्पर्धेत चांगली कामगिरी केली. पण उपांत्य फेरीत महाराष्ट्रच्या दोन्ही संघाचं आव्हान संपुष्टात आले.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाचे चषका सह छायाचित्र (३रा स्थान)

loading