६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व महाराष्ट्र  राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा रोहा-रायगड येथे २८ जानेवारी २०१९ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ

क्र.खेळाडूचे नावजिल्हा
विशाल  प्रभाकर  मानेमुंबई शहर
रिशांक  कृष्णा देवाडिगामुंबई उपनगर
विकास काळेपुणे
गिरीश मारुती एर्नाक (कर्णधार)ठाणे
अमीर संतोष धुमाळरायगड
निलेश तानाजी साळुंखेठाणे
सचिन बी शिंगाडे सांगली
अभिषेक वसंत भोजनेरत्नागिरी 
सुनील माणिक दुबलेपुणे
१०तुषार तानाजी पाटीलकोल्हापूर
११अजिंक्य अशोक पवाररत्नागिरी 
१२संकेत राजाराम बानकररायगड
श्री. प्रताप शिंदेसंघाचे प्रशिक्षक
श्री. मनोज पाटीलसंघ व्यवस्थापक

व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत

अंतिम विजयी संघ – भारतीय रेल्वे

अंतिम उपविजयी संघ सेनादल

उपांत्य-उपविजयी महाराष्ट्र

उपांत्य-उपविजयीहरियाणा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पाटलीपुत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कांकर बाग, पटना येथे ११ जुलै ते १४ जुलै २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ

क्र.खेळाडूचे नावजिल्हा
अर्चना नारायण करडेठाणे
श्रद्धा विनायक पवाररत्नागिरी
दीपिका हेनरी जोशपपुणे
अंकिता अजित जगतापपुणे
स्नेहल प्रदीप शिंदेपुणे
सायली संजय केरीपाळे (कर्णधार)पुणे
आम्रपली जगदीश गलांडेपुणे
कोमल सुभाष देवकरमुंबई उपनगर
सोनाली रामचंद्र हेळवीसातारा
१०पूजा जयप्रकाश यादवमुंबई शहर
११ज्योती पोपट पवारनाशिक
१२सायली सुभाष नागवेकरमुंबई उपनगर
श्री. राजू भावसारसंघ प्रशिक्षक
सौ. मनिषा विजय कदम (गावंड)संघ व्यवस्थापक

६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत


अंतिम विजयी संघ- भारतीय रेल्वे


अंतिम उपविजयी संघ- हरियाणा

loading