४५वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व पश्चिम बंगाल राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४५वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे १५ फेब्रुवारी २०१९ ते १८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
तेजस मारुती पाटीलकोल्हापूर जया रावसाहेब राऊतअहमदनगर 
वैभव भाऊसाहेब गर्जेबीडसोनाली रामचंद्र हेळवीसातारा
सौरभ तानाजी पाटीलकोल्हापूर  राधा विलास मोरेपुणे 
पंकज दिपक मोहितेमुंबई शहर काजल बाळू खैरे मुंबई उपनगर 
अस्लम मुस्तफा इनामदारठाणे कोमल रामकिशन लंगोटेपरभणी
ओंकार दिपक कुंभाररत्नागिरीलक्ष्मी रामदास गायकर ठाणे
भरत विवेक करंगुटकरमुंबई उपनगर तेजा महादेव सपकाळरायगड
शुभम नितीन शेळकेपुणेसाक्षी अनंत रहाटे (कर्णधार)मुंबई शहर 
तन्मय बाळकृष्ण चव्हाणपुणे प्रतिक्षा जगदीश तांडेलमुंबई शहर 
१०युवराज प्रकाश शिंदेपरभणी १०दिव्या दिपक सकपाळरत्नागिरी
११राहुल रमेश सवरपालघर११मृणाली विलास टोणपे कोल्हापूर 
१२राजू  विजय कथोरेठाणे१२वैष्णवी वी. खळदकरसातारा
श्री. अयुबखान  याकूबखान पठाण, नांदेड संघाचे प्रशिक्षकसौ. वीणा संदीप शेलटकरसंघाचे प्रशिक्षक
श्री. लक्ष्मण नारायण  गावंड, रायगड संघ व्यवस्थापकसौ. सारिका प्रभाकर जगताप संघ व्यवस्थापक

 

 

स्पर्धेचा निकाल:    
  कुमार गट कुमारी गट
अंतिम विजयी चंदीगड स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
अंतिम उपविजयी  उत्तरप्रदेश हरियाणा
उप उपांत्य उपविजयी महाराष्ट्र उत्तरप्रदेश
उप उपांत्य उपविजयी तामिळनाडू छत्तीसगड

 

loading