३०वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ३०वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पाटलीपुत्र पाटणा, बिहार येथे २१ जानेवारी २०१९ ते २४ जानेवारी २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
पियुष मंगेश पाटीलपालघर ऋतू  प्रतीक  परब मुंबई शहर
राहुल सुरेश वाघमारेपुणेरश्मी मच्छिन्द्र पाटील रायगड
कृष्णा सखाराम चव्हाण  परभणीऋतुजा सुरेश लभाडेनाशिक
अमरसिंग शिवबाला कश्यप रत्नागिरीप्रसीता संतोष पन्हाळकर मुंबई उपनगर
प्रणव संजय इंदुलकर  रायगडआरती बंडू चव्हाण परभणी
ओम आनंद महांगडेजळगावमयुरी रमेश वेखंडे ठाणे
राहुल सुरेश कारे  सांगलीऋतुजा सी. पाठक  औरंगाबाद
सचिन जनार्धन राठोड  लातूरसानिका सुभाष नाटेकर रत्नागिरी
आझाद जमुनाप्रसाद केवटमुंबई शहरसानिका संजय पाटील सांगली
१०शब्बीर शफी शेखमुंबई उपनगर१० आकांशा शिवकांत बनेमुंबई उपनगर
११दिपक श्रीराम केवट ठाणे११समीक्षा बिभीषण कोल्हेपुणे
१२तेजस बाळासाहेब ढिकलेनाशिक१२प्राची पी. भादवनकरमुंबई शहर
श्री. दिगंबर दत्ताराव जाधवसंघाचे प्रशिक्षकश्री. बाळाराम  शशिकांत ठाकूरसंघाचे प्रशिक्षक
श्री. बजरंग धोंडीराम परदेशीसंघ व्यवस्थापकश्रीमती अनघा  राजेश  कांगणेसंघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
किशोरगटकिशोरीगट
अंतिम विजयीमहाराष्ट्रस्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया
अंतिम उपविजयी हरियाणादिल्ली
उप उपांत्य उपविजयीकर्नाटकबिहार 
उप उपांत्य उपविजयीबिहार तामिळनाडू 
loading