६५वी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व कर्नाटक राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६५ व्या वरिष्ठ गट पुरुष/महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा गचीबोवली इनडोअर स्टेडियम, हैद्राबाद येथे ३१ डिसेंबर २०१७ ते ५ जानेवारी २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
रिशांक कृष्णा देवाडिका (कर्णधार)मुंबई उपनगरअभिलाषा एस. म्हात्रे (कर्णधार)मुंबई उपनगर
नितीन मदने सांगलीसुवर्णा विलास बारटक्के मुंबई शहर
विकास काळे पुणेकोमल सुभाष देवकर मुंबई उपनगर
गिरीश मारुती एर्नाक ठाणेस्नेहल प्रदीप शिंदेपुणे
ऋतुराज शिवाजी कोरवी कोल्हापूर सायली संजय केरिपाळे पुणे
अजिंक्य रोहिदास कापरे मुंबई शहरललिता अरुण घरत 
विराज विष्णु लांडगे पुणेपुजा शंकर शेलार पुणे
सिद्धार्थ शिरीष देसाई पुणेपुजा राजाराम पाटील
निलेश तानाजी साळुंखेठाणेसायली उदय जाधवमुंबई उपनगर
१०सचिन बी. शिंगाडेसांगली१०तेजस्वी वी. पाटेकर मुंबई उपनगर
११रवींद्र प्रल्हादराव ढगे ११शुभांगी शिवाजी वाबळे 
१२तुषार तानाजी पाटीलकोल्हापूर १२पुजा कृष्णनात पाटील  
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
पुरुष विभागमहिला विभाग 
अंतिम विजयीमहाराष्ट्रहिमाचल प्रदेश
अंतिम उपविजयी सेनादलभारतीय रेल्वे
उप उपांत्य उपविजयीहरियाणाहरियाणा
उप उपांत्य उपविजयीकर्नाटकपंजाब

�

loading