४४वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्य पद स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व ओडिसा राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४४वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा कटक ओडिसा येथे १२ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
सतपाल रमेश कुमावत तस्नीम समद बुरोंडकर  
शुभम शशिकांत शिंदेरत्नागिरी  अंजली संजय  मुळे 
अनिकेत देवेंद्र पेवेकरमुंबई शहर सोनाली रामचंद्र हेळवी
साईराज विलासराव भोसले  करिष्मा रमेश म्हात्रे 
नितीन संजय महाजन ऐश्वर्या डी. शिंदे
गणेश डांबर शाहू प्राजक्ता दामोदर पुजारी
अभिषेक राजेश पडळकर काजल विजय सावंत 
तेजस नामदेव कदमनिमिशा विकास म्हात्रे 
ऋषिकेश संभाजी देसाईउत्कर्षा गोविंद इनामदार 
१०मनोज महादेव चव्हाण१०आसावरी बाबासो खोचरे 
११सौरभ तानाजी पाटील११ मानसी ज्ञानेश्वर रोडे 
१२वीरधवल वी. नायकवाडी१२ अंकिता अरविंद चौहान 
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
कुमार कुमारी
अंतिम विजयीसाईसाई
अंतिम उपविजयी उत्तरप्रदेशहरियाणा
उप उपांत्य उपविजयीमहाराष्ट्रमहाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयीतामिळनाडूउत्तरप्रदेश
loading