२९वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व झारखंड राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २९वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा दुमका, झारखंड येथे ४ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
हनुमान ज्ञानबा शिंदेराधा विलास मोरे
तेजस मारुती पाटीलऋतु प्रतीक परब
कुमार उमेश चव्हाणसाक्षी अरुण गावडे
योगेश गुरुप्पा अक्षुमणीऋणाली प्रशांत भुवड
विश्वजीत सुभाष परीटरश्मी मछिंद्र पाटील
अरिफ सैय्यद मखदूमऋतुजा बसराज कडलगे
करण भगवान गायकवाड तनवी पद्माकर देवने
मदन लल्लन झावैभवी नामदेव देवने
अर्पित अनिल लकेश्रीऋतुजा सुरेश लभाडेनाशिक
१०करण धर्मेंद्र भगत१०प्रसीता संतोष पन्हाळकर मुंबई उपनगर
११करण दिलीप आवळे११सानिका परेश पाटील
१२तेजस संतोष शिंदे१२शुभदा सुधीर खोत
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
किशोरगटकिशोरीगट
अंतिम विजयीसाईसाई
अंतिम उपविजयी उत्तरप्रदेशहरियाणा
उप उपांत्य उपविजयीमध्यप्रदेशबिहार 
उप उपांत्य उपविजयीतामिळनाडू छत्तीसगड

loading