२८वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व तामिळनाडु राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २८वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा तामिळनाडु येथे १३ एप्रिल ते १६ एप्रिल २०१७ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
सचिन दुकरे पायल वसवे
महेश भोईर पल्लवी जमदाडे
आशिष वाघमोडेज्योती दफळे
सुधीर हुजारे प्रिती हांडे
सुरज पाटीलप्राजक्ता पाटील
चन्नु शाहबडेप्रतीक्षा पिसे
करण भगतऐश्वर्या पाटील
साहिल मानेमेघा गवळी
अमोल राठोडऋतुजा लांडे
१०अभिषेक रुपनर१०राधा मोरे
११शक्ती सिंग यादव११संयुक्ता सावंत
१२अतुल पाटील१२सिद्धी पोळ
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
किशोरगटकिशोरीगट
अंतिम विजयीसाईहरियाणा
अंतिम उपविजयी उत्तरप्रदेशसाई
उप उपांत्य उपविजयीहरियाणाहिमाचल प्रदेश   
उप उपांत्य उपविजयीछत्तीसगडतामिळनाडू 
loading