६४वी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६४ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा जोधपूर, राजस्थान येथे ५ नोव्हेंबर २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६४ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पटना, बिहार येथे २७ नोव्हेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
विकास काळे (कर्णधार)पुणेपुजा शेलार (कर्णधार)पुणे
काशिलिंग अडकेसांगलीदिपीका जोसेफपुणे
मंगेश भगतपुणेललिता अरुण घरत 
सुलतान डांगेसायली संजय केरिपाळे पुणे
गिरीश मारुती एर्नाकठाणेसुवर्णा विलास बारटक्के मुंबई शहर
सुनील लांडेपुणेसायली उदय जाधव
आनंद पाटीलकोल्हापूर चैताली बोऱ्हाडे
अरिफ सय्यदमुंबई उपनगरगौरी पाटील
निलेश साळुंखेठाणेकोमल सुभाष देवकर मुंबई उपनगर
१०निलेश शिंदेमुंबई उपनगर१०अभिलाषा म्हात्रेमुंबई उपनगर
११सचिन शिंगाडेसांगली११जयभाय सोनी
१२मयूर शिवतरकरमुंबई शहर१२अंकिता जगताप
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
पुरुष विभागमहिला विभाग 
अंतिम विजयीसेनादलभारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी हरियाणाहरियाणा
उप उपांत्य उपविजयीभारतीय रेल्वेमहाराष्ट्र 
उप उपांत्य उपविजयीमहाराष्ट्र आंध्रप्रदेश

loading