४३वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व गुजरात राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४३वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा बडोदा, गुजरात येथे २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
शुभम शशिकांत शिंदेरत्नागिरी माधुरी गवंडी
बबलू गिरी सोनाली हेळवी 
सुरज महाडिकआदिती जाधव
राहुल मोहितेधनश्री पोटले
गौरव गंगारेपुजा पाटील
प्रतीक गावंडअंजली मुळे
सुरज दुंदले   काजल जाधव
अनिकेत पेवेकर मुंबई शहर प्रगती कानसे
रुपेश अधिकारीतेजश्री सारंगमुंबई शहर
१० आकाश अरसूळ १०समरीन बोरोंडकर
११अक्षय वाधने११देवयानी म्हात्रे
१२उमेश भिलारे१२अलसिका अल्मेडा
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
कुमारकुमारी
अंतिम विजयीसाईसाई
अंतिम उपविजयी हरियाणाहिमाचल प्रदेश
उप उपांत्य उपविजयीराजस्थानदिल्ली
उप उपांत्य उपविजयीहिमाचल प्रदेशआंध्रप्रदेश
loading