२७वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व आंध्रप्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २७वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा हेंद्राबाद आंध्रप्रदेश येथे १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
राजू काठोरेऐश्वर्या शंकर देशमुख
सदाशिव चारीअपूर्वा मुरकुटे
अभिषेक सोलंकीआसावरी खोचरे
शुभम सुतारछाया लाकरे    
अंकित तेवरेगंगासागर शिंदे
गणेश आवळेकोमल यादव
सनी माटेमानसी रोडे
विनायक कांबळेप्रतीक्षा तांडेलमुंबई शहर
सचिन धावलेसाक्षी राहटेमुंबई शहर
१०अस्लम इनामदार१०स्वाती पार्थे
११रोहित मोकल११तेजस्विनी गिलबिले
१२कृष्णा राठोड१२ऊत्कर्षा इनामदार
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
किशोरगटकिशोरीगट
अंतिम विजयीसाईउत्तरप्रदेश
अंतिम उपविजयी मध्य प्रदेशहरियाणा
उप उपांत्य उपविजयीराजस्थानसाई
उप उपांत्य उपविजयीमहाराष्ट्रबिहार
loading