६२वी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व तामिळनाडू राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६२ व्या वरिष्ठ गट पुरुष/महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा तिरुचेंगोडे, तामिळनाडू येथे १४ जानेवारी २०१५ ते १८ जानेवारी २०१५ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
नितीन मदने (कर्णधार)सांगलीअभिलाषा म्हात्रे (कर्णधार)मुंबई उपनगर
रिशांक देवाडिकामुंबई उपनगरकिशोरी शिंदेपुणे
काशिलिंग अडकेसांगलीस्नेहल साळुंखेमुंबई शहर
महेंद्र राजपूतस्नेहल शिंदेपुणे
कुलभूषण कुलकर्णीरत्नागिरीअरुणा सावंत
सागर खटालेपुजा शेलारपुणे
अरिफ सय्यदमुंबई उपनगरसुवर्णा विलास बारटक्के मुंबई शहर
विराज लांडगेपुणेकोमल सुभाष देवकर मुंबई उपनगर
दीपक झझोटमुंबई शहरशिवमेरी चिंचवले
१०शैलेश गरले१०ज्योती देवकर
११विकास काळेपुणे११सोनी जायभाये  
१२किरण चांदेरे१२निकिता कदम
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
पुरुष विभागमहिला विभाग 
अंतिम विजयीसेनादलभारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी हरियाणाहरियाणा
उप उपांत्य उपविजयीराजस्थानमहाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयीउत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश
loading