६१वी वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६१ व्या वरिष्ठ गट पुरुष/महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा पटना बिहार येथे २१ जानेवारी २०१४ ते २४ जानेवारी २०१४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
सतीश खांबेरत्नागिरीस्नेहल शिंदेपुणे
विशाल मानेमुंबई शहरस्नेहल साळुंखेमुंबई शहर
नितीन मदनेसांगलीदीपिका जोसेफ
रिशांक देवाडिकामुंबई उपनगरअभिलाषा म्हात्रेमुंबई उपनगर
काशिलिंग अडकेसांगलीअरुणा सावंत
महेंद्र राजपूतकिशोरी शिंदेपुणे
कुलभूषण कुलकर्णीरत्नागिरीमीनल जाधवमुंबई उपनगर
निलेश शिंदेमुंबई उपनगरतृप्ती भाटकरमुंबई शहर
सागर खटालेकोल्हापूरपुजा शेलारपुणे
१०सचिन पाटीलकोल्हापूर१०अर्चना करडेठाणे
११सचिन शिंगाडेसांगली११अद्वैता मांगले
१२मोबीन शेखपुणे१२स्मिता पांचाळ
श्री सागर बांदेकरसंघाचे प्रशिक्षकडॉ. रमेश एन. भेंडीगिरीसंघाचे प्रशिक्षक
श्री अण्णासो गावडेसंघ व्यवस्थापकसौ. साधना अण्णासो गावडेसंघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
पुरुष विभागमहिला विभाग 
अंतिम विजयीराजस्थानभारतीय रेल्वे
अंतिम उपविजयी हरियाणाहरियाणा
उप उपांत्य उपविजयीसेनादलमहाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयीउत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश
loading