४०वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व कर्नाटक राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४०वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा हुडी-बेंगलोर, कर्नाटक येथे २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
अक्षय भरत भोईरश्रद्धा विनायक पवाररत्नागिरी
मयूर राजेश शिवतरकारमुंबई शहरअंकिशा महादेव सातार्डेकर 
भरत चंद्रकांत मालुसरे  पुजा कृष्णात पाटील 
देविदास संजय जगतापअंकिता अरुण मोहळ 
रवींद्र रमेश कुमावतसोनाली विष्णू शिंगटे मुंबई शहर
चेतन रघुनाथ थोरातपुणेविनोती  प्रीतम नलावडे 
विनायक विष्णू शिंदेस्नेहा रामदास बिबवे
तुषार तानाजी पाटील (कर्णधार)कोल्हापूर  रेखा रवींद्र सावंतमुंबई शहर
अंकुश ज्ञानोबा मेहत्रेपुनम संजय आवटे
१०राहुल रावसो पाटील१०पुजा शशिकांत जाधव
११शुभम दिलीप बारमते११तृप्ती श्रीकांत सोनावणे
१२मिथुन शिवाजी वडजे१२वैशाली शिवाजी पाटील 
 संघाचे प्रशिक्षक संघाचे प्रशिक्षक
 संघ व्यवस्थापक संघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
कुमारकुमारी
अंतिम विजयीसाईहरियाणा
अंतिम उपविजयी उत्तर प्रदेश कर्नाटक
उप उपांत्य उपविजयीविदर्भदिल्ली
उप उपांत्य उपविजयीतामिळनाडूसाई
loading