२५वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय स्पर्धा

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व झारखंड राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २५वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा देवघर, झारखंड येथे २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघमहाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र.खेळाडूचे नावजिल्हाक्र.खेळाडूचे नावजिल्हा
योगेश रामचंद्र चव्हाण (कर्णधार)सोनाली हेळवी (कर्णधार)
ज्ञानेश्वर विठ्ठल नागवेअक्षता बाबू म्हात्रे
दिग्विजय जनार्दन काळेऋतुजा तानाजी पाटील
नरेश संजय माने पुनम महेंद्रशींग राठोरे 
ज्ञानेश्वर बाळासाहेब देशमुखआरती बोडके
युवराज रामा काळेपूनम ओव्हळ
मोनीश दयानंद पाटीलसायली सुनील शिंदे
साहिल नितीन जाधवगौरी निकम
गजानन दिलीपसिंग कछवायठाकूरप्रतीक्षा मांडवकर
१०ऋषिकेश मच्चीन्द्र पाटील१०मनाली प्रसाद ताडे
११प्रवीण प्रदीप ताम्हणकर११गौरी भगवान भोरे
१२गजानन परमेश्वर जगताप१२शिल्पा बरमु गुधूलकर
श्री शरद महाडिक संघाचे प्रशिक्षकश्री सुहास जोशीसंघाचे प्रशिक्षक
श्री सुनील भोरेसंघ व्यवस्थापकश्रीमती स्वाती पुंजाळसंघ व्यवस्थापक
स्पर्धेचा निकाल:
किशोरगटकिशोरीगट
अंतिम विजयीतामिळनाडूहरियाणा
अंतिम उपविजयी महाराष्ट्रमहाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयीउत्तर प्रदेश तामिळनाडू
उप उपांत्य उपविजयीमध्य प्रदेशबिहार

loading