आगामी स्पर्धा

१) शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा २०१८

ठिकाण: श्रमिक जिमखाना,मुंबई

कालावधी: १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८

निकाल पुरुष विभाग

विजेते- अंकुर स्पोर्ट्स क्लब, मुंबई

उपविजेते- अमर क्रीडा मंडळ, मुंबई

निकाल महिला विभाग

विजेते- राजमाता जिजाऊ संघ, पुणे

उपविजेते- शिवशक्ती महिला संघ, मुंबई

२) पिंपरी चिंचवड महापौर चषक कबड्डी स्पर्धा २०१८

ठिकाण- चिखली पुणे

कालावधी- २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१८

निकाल-

३) मम्मीज फाउंडेशन पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१८

ठिकाण- भांडुप (पश्चिम)

कालावधी- २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८

निकाल-

loading