ठाणे येथे आयोजित होत असलेल्या ६९वी पुरुष महिला राज्य निवडचाचणी कबड्डी स्पर्धा दि. २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ करिता ठाणे जिल्हा सज्ज होत आहे. हि स्पर्धा बंदऱ्या मारुती क्रीडांगण, मु. पो. काल्हेर, ता. भिवंडी, जि. ठाणे येते आयोजित होत आहे. स्पर्ध्ये साठी ६ क्रीडांगणे बनविण्यात आली आहेत.