४८वी कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा २०२२ बालेवाडी गाव, पुणे
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४८वी कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा २०२२ बालेवाडी गाव, पुणे येथे दि. ५ मे २०२२ ते ८ मे २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.