राज्यस्तरीय विभागीय कबड्डी पंच शिबीर

पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर व सोलापूर या जिल्ह्याचे राज्यस्तरीय विभागीय कबड्डी पंच शिबीर दि. २७ व २८ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत नवमहाराष्ट्र विद्यालय, पिंपरी वाघेरे, पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

 

परिपत्रक