भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व गुजरात राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४३वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा बडोदा, गुजरात येथे २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
शुभम शशिकांत शिंदे रत्नागिरी  माधुरी गवंडी ठाणे 
बबलू गिरी (कर्णधार) पुणे  सोनाली हेळवी (कर्णधार) सातारा
सुरज महाडिक सांगली आदिती जाधव पुणे
राहुल मोहिते कोल्हापूर धनश्री पोटले मुंबई शहर
गौरव गंगारे जळगाव पुजा पाटील पालघर
प्रतीक गावंड रायगड अंजली मुळे पुणे
सुरज दुंदले    ठाणे काजल जाधव पुणे
अनिकेत पेवेकर मुंबई शहर प्रगती कानसे मुंबई उपनगर
रुपेश अधिकारी पालघर तेजश्री सारंग मुंबई शहर
१०  आकाश अरसूळ  मुंबई उपनगर १० समरीन बोरोंडकर रत्नागिरी
११ अक्षय वढाणे पुणे ११ देवयानी म्हात्रे ठाणे 
१२ उमेश भिलारे पुणे १२ अलसिका अल्मेडा सिंधुदुर्ग
           
श्री. शरद रामचंद्र महाडिक, रत्नागिरी संघाचे प्रशिक्षक श्री. संदीप बबनराव पायगुडे, पुणे संघाचे प्रशिक्षक
श्री. अंबादास मारुती गायकवाड, सोलापूर संघ व्यवस्थापक श्री. सुनील हेमंत मातेकर, सोलापूर संघ व्यवस्थापक

 

स्पर्धेचा निकाल:

  कुमार कुमारी
अंतिम विजयी साई साई
अंतिम उपविजयी  हरियाणा हिमाचल प्रदेश
उप उपांत्य उपविजयी राजस्थान दिल्ली
उप उपांत्य उपविजयी हिमाचल प्रदेश आंध्रप्रदेश