भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व मध्य प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ४२वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा उज्जेन, मध्य प्रदेश येथे ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०१६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र कुमार गट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र कुमारी गट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
सौरभ मोहिते (कर्णधार) रत्नागिरी  नेहा सांगलीकर (कर्णधार) सांगली
शुभम शिंदे रत्नागिरी  निकिता उतेकर मुंबई उपनगर
अजिंक्य पवार रत्नागिरी  पल्लवी जाधव सांगली
रोशन वैती पालघर वीणा पाटील मुंबई शहर
नरेश धिंदळे पालघर मानसी सावंत पुणे
संदीप राठोड परभणी अलिशा पटेल सातारा
सतीश ऐतावडे कोल्हापूर अलसिका अल्मेडा सिंधुदुर्ग
शुभम धुरी सिंधुदुर्ग मानसी वझाट नाशिक
कृष्णा मदने सांगली माधुरी गवंडी ठाणे
१० महेश बालवडकर  पुणे १० तेजश्री सारंग मुंबई शहर
११ अक्षयकुमार सोनी मुंबई शहर ११ तस्मिन बुरोंडकर रत्नागिरी
१२ गिरीश चव्हाण सिंधुदुर्ग १२ वंदना पवार सोलापूर
           
श्री. महादेव बलभीम रकडे, बीड संघाचे प्रशिक्षक श्री. मिलिंद श्रीधर सावंत, मुंबई उपनगर संघाचे प्रशिक्षक
श्री. इग्निशियस थॉमस डीसोझा, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्रीमती अलजिरा पीटर अल्मिडा, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक

 

स्पर्धेचा निकाल:

  कुमार कुमारी
अंतिम विजयी साई हरियाणा
अंतिम उपविजयी  हरियाणा तामिळनाडू   
उप उपांत्य उपविजयी राजस्थान दिल्ली
उप उपांत्य उपविजयी महाराष्ट्र महाराष्ट्र