भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व झारखंड राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित २५वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा देवघर, झारखंड येथे २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१३ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र किशोरगट प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र किशोरीगट प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
योगेश रामचंद्र चव्हाण (कर्णधार)   सोनाली हेळवी (कर्णधार)  
ज्ञानेश्वर विठ्ठल नागवे   अक्षता बाबू म्हात्रे  
दिग्विजय जनार्दन काळे   ऋतुजा तानाजी पाटील  
नरेश संजय माने    पुनम महेंद्रशींग राठोरे   
ज्ञानेश्वर बाळासाहेब देशमुख   आरती बोडके  
युवराज रामा काळे   पूनम ओव्हळ  
मोनीश दयानंद पाटील   सायली सुनील शिंदे  
साहिल नितीन जाधव   गौरी निकम  
गजानन दिलीपसिंग कछवायठाकूर   प्रतीक्षा मांडवकर  
१० ऋषिकेश मच्चीन्द्र पाटील   १० मनाली प्रसाद ताडे  
११ प्रवीण प्रदीप ताम्हणकर   ११ गौरी भगवान भोरे  
१२ गजानन परमेश्वर जगताप   १२ शिल्पा बरमु गुधूलकर  
           
श्री शरद महाडिक  संघाचे प्रशिक्षक श्री सुहास जोशी संघाचे प्रशिक्षक
श्री सुनील भोरे संघ व्यवस्थापक श्रीमती स्वाती पुंजाळ संघ व्यवस्थापक

स्पर्धेचा निकाल:

  किशोरगट किशोरीगट
अंतिम विजयी तामिळनाडू हरियाणा
अंतिम उपविजयी  महाराष्ट्र महाराष्ट्र
उप उपांत्य उपविजयी उत्तर प्रदेश  तामिळनाडू
उप उपांत्य उपविजयी मध्य प्रदेश बिहार