१) शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा २०१८
ठिकाण: श्रमिक जिमखाना, मुंबई
कालावधी: १५ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०१८
निकाल पुरुष विभाग
विजेते- अंकुर स्पोर्ट्स क्लब, मुंबई
उपविजेते- अमर क्रीडा मंडळ, मुंबई
निकाल महिला विभाग
विजेते- राजमाता जिजाऊ संघ, पुणे
उपविजेते- शिवशक्ती महिला संघ, मुंबई
२) पिंपरी चिंचवड महापौर चषक कबड्डी स्पर्धा २०१८
ठिकाण- चिखली, पुणे
कालावधी- २२ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०१८
निकाल पुरुष विभाग
विजेते- सतेज बाणेर, पुणे
उपविजेते- विजय क्लब, दादर
निकाल महिला विभाग
विजेते- राजमाता जिजाऊ महिला संघ, पुणे
उपविजेते- शिवशक्ती महिला संघ, मुंबई
३) मम्मीज फाउंडेशन पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०१८
ठिकाण- भांडुप (पश्चिम)
कालावधी- २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८
निकाल पुरुष विभाग
विजेते- उत्कर्ष क्रीडा मंडळ, मुंबई उनगर
उपविजेते- गुड मॉर्निंग, मुंबई शहर
निकाल महिला विभाग
विजेते- शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर
उपविजेते- शिव ओम महिला संघ, पुणे
४) गांवकोस दत्त प्रतिष्ठान राज्यस्तरी पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा २०१८. (नामदार चषक)
ठिकाण- सणस मैदान, स्वारगेट, पुणे
कालावधी- ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१८
निकाल पुरुष विभाग
विजेते- अंकुर स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर
उपविजेते- स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उनगर
निकाल महिला विभाग
विजेते- राजमाता जिजाऊ महिला संघ, पुणे
उपविजेते- सुवर्णयुग महिला संघ, पुणे
५) २० वी वरिष्ठ गट छत्रपती शिवाजी महाराज चषक आंतरराज्य कबड्डी स्पर्धा २०१८
ठिकाण: जयंत पाटील खुले नाट्यगृह, इस्लामपूर सांगली
कालावधी: २० डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१८
निकाल पुरुष विभाग
विजेते- मुंबई शहर
उपविजेते- ठाणे
निकाल महिला विभाग
विजेते- मुंबई शहर
उपविजेते- रत्नागिरी
६) चिंतामणी चषक राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा २०१९
ठिकाण: चिंचपोकळी, मुंबई
कालावधी: ०९ जानेवारी ते १२ जानेवारी २०१९
निकाल
विजेते– वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी
उपविजेते– उत्कर्ष क्रीडा मंडळ, पुणे
७) स्वराज्य प्रतिष्ठान व्यावसायिक पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा २०१९
ठिकाण: विक्रोळी
कालावधी: १० जानेवारी ते १४ जानेवारी २०१९
निकाल पुरुष विभाग
विजेते- भारत पेट्रोलियम (मुंबई)
उपविजेते– एयर इंडिया (मुंबई)
निकाल महिला विभाग
विजेते– वेस्टर्न रेल्वे (मुंबई)
उपविजेते– डब्लू. टी. ई. इन्फा (उपनगर)