क्र. आयोजकांचे नाव स्पर्धेचा प्रकार कालावधी निरीक्षक पंचप्रमुख
बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबई पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ११-०४-२०१९ ते १४-०४-२०१९
विक्रमगड तालुका कबड्डी असोसिएशन, पालघर पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १५-०४-२०१९ ते १६-०४-२०१९
राष्ट्र सेवा मंडळ, कुरुंदवाड व्यावसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०२-०५-२०१९ ते ०५-०५-२०१९
श्री मावळी मंडळ, ठाणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०३-०५-२०१९ ते ०६-०५-२०१९
श्री कुंभाळजाई देवी सामाजिक विकास संस्था, ठाणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०८-०५-२०१९ ते ११-०५-२०१९
मित्र मंडळ, सातारा पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०६-१०-२०१९ ते ०७-१०-२०१९
युवाशक्ती फ्रेन्डसर्कल, हॉटेल पवन ढाबा, रेवडी, सातारा ६५ किलो वजनी गट मुले राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०१-१२-२०१९ ते ०२-१२-२०१९
शिवशक्ती क्रीडा मंडळ, मु. पो. परांडा (घोडेगाव), ता. आंबेगाव, जि. पुणे पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १०-१२-२०१९ ते १२-१२-२०१९
रत्नागिरी जिह्वा कबड्डी असोसिएशन व चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन ६७वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, पुरुष व महिला १९-१२-२०१९ ते २२-१२-२०१९ श्री. प्रताप शिंदे, मुंबई उपनगर श्री. राजेंद्र अनभवणे, मुंबई उपनगर
१० नवतरुण क्रीडा मंडळ, कर्पेवाडी, कोळसेवाडी, श्रम साफल्य बंगला म्हसोबा चौक, कल्याण पूर्व, ठाणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २६-१२-२०१९ ते २९-१२-२०१९ श्री. मनोहर इंदुलकर, मुंबई शहर श्री. सुहास पाटील, रायगड
११ प. पु. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २८-१२-२०१९ ते २९-१२-२०१९ श्री. उत्तमराव माने, सातारा श्री. रुपेश जाधव, कोल्हापूर
१२ चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई निमंत्रित पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०२-०१-२०२० ते ०६-०१-२०२० श्री. विश्वास मोरे, मुंबई शहर श्री. नरेंद्र लाड, मुंबई उपनगर
१३ उत्कर्ष क्रीडा मंडळ, नागेवाडी जिल्हा सातारा राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा ०४-०१-२०२० ते ०६-०१-२०२०
१४ नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल, तालुका पलूस, जि. सांगली पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०९-०१-२०२० ते १२-०१-२०१९ श्री. नितीन शिंदे, सांगली श्री. योगेश यादव, पुणे
१५

स्वराज्य प्रतिष्ठान, विक्रोळी, मुंबई उपनगर

स्पर्धा आयोजकांकडुन स्पर्धा रद्द करण्यात आली

व्यावसायिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १६-०१-२०२० ते २०-०१-२०२० श्री. मालोजी भोसले, ठाणे श्री. सुभाष आंबेडे, रत्नागिरी
१६ शिवनेरी क्रीडा व बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, ता. भू. उस्मानाबाद पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १७-०१-२०२० ते १९-०१-२०२० श्री. महादेव साठे, उस्मानाबाद श्री. माधव शेजूळ, परभणी
१७ पाचगणी व्यायाम मंडळ, पाचगणी जिल्हा सातारा पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १७/०१/२०२० ते १९/०१/२०२०
१८ जामसंडे संयुक्त मंडळ, जामसंडे, सिंधुदुर्ग पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २२/०१/२०२० ते २५/०१/२०२० श्री. मार्टिन अल्मेडा, सिंधुदुर्ग श्री. राजन अनभवणे, मुंबई उपनगर
१९ अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन ३१वी किशोर /किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २३/०१/२०२० ते २५/०१/२०२० श्री. आप्पासाहेब हुंबे, उस्मानाबाद श्री. सतीश सूर्यवंशी, नाशिक
२० नवजवान तरुण मंडळ, शिंदेवाडी, ता. कागल, जिल्हा कोल्हापूर पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ३०/०१/२०२० ते ०२/०२/२०२० श्री. नितीन कदम, रत्नागिरी
२१ बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन ४६वी कुमार/ कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ०१/०२/२०२० ते ०४/०२/२०२० श्री. गणपतराव माने, लातूर श्री. सुहास पाटील, रायगड
२२ जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०३/०२/२०२० ते ०६/०२/२०२० श्री. दिनेश चव्हाण, सिंधुदुर्ग
२३ ठाणे महापौर चषक, ठाणे महानगर पालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरुष गट अखिल भारतीय स्तर व्यावसायिक व महिला गट राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा ०६/०२/२०२० ते ०९/०२/२०२० श्री. रवींद्र देसाई, रत्नागिरी श्री. सदानंद मांजळकर, मुंबई उपनगर
२४ जय अंबे माँ युवा मंडळ, पालघर पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०७/०२/२०२० ते १०/०२/२०२० श्री. मनोज ठाकूर, पालघर श्री. प्रकाश चव्हाण, मुंबई शहर
२५ स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी, मुंबई निमंत्रित जिल्हा पुरुष गट कबड्डी स्पर्धा १०/०२/२०२० ते १३/०२/२०२० श्री. रवींद्र देसाई, रत्नागिरी श्री. मालोजी भोसले, ठाणे
२६ महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांसाठी २५वी राज्यस्तरीय व महिलांसाठी २०वी खुली कबड्डी स्पर्धा १२/०२/२०२० ते १६/०२/२०२० श्री. रमेश हरयाण, मुंबई उपनगर श्री. बाळकृष्ण उबाळे, ठाणे
२७ अम्युचर कबड्डी असोसिएशन हरियाणा ४६वी कुमार/ कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १३/०२/२०२० ते १६/०२/२०२०
२८ शिवकिर्ती युवा मंच, अकलुज, सोलापूर व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १८/०२/२०२० ते २०/०२/२०२०
२९ मानवत स्पोर्ट्स अकॅडेमी, ता. मानवत जिल्हा परभणी पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २१/०२/२०२० ते २३/०२/२०२० श्री. सुरेश जाधव, परभणी प्रा. नवनाथ लोखंडे, हिंगोली
३० पुणे महापौर चषक, पुणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २३/०२/२०२० ते २६/०२/२०२० श्री. उत्तमराव माने, सातारा श्री. मालोजी भोसले, ठाणे
३१ शिवशंकर उत्सव मंडळ, मुंबई शहर पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २६/०२/२०२० ते २९/०२/२०२० श्री. शशिकांत राऊत, मुंबई शहर श्री. प्रदीप माने, मुंबई उपनगर
३२ आई कालिका क्रीडा मंडळ, मिरजोळे, रत्नागिरी पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २७/०२/२०२० ते ०१/०३/२०२० श्री. विलास शिंदे, रत्नागिरी श्री. सिताराम रेडकर, कोल्हापूर
३३ राजस्थान राज्य कबड्डी असोसिएशन ६७वी पुरुष/ महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा ०२/0३/२०२० ते ०६/०३/२०२०
३४ आजरा नगरपंचायत, आजरा- कोल्हापूर पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०४/०३/२०२० ते ०७/०३/२०२० श्री. नितीन शिंदे, सांगली श्री. प्रशांत वारिक, सिंधुदुर्ग
३५ छत्रपती शिवाजी महाराज चषक, पिंपरी-चिंचवड पुरुष व महिला गट आंतरराज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १८/०३/२०२० ते २२/०३/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
३६ मुंबई महापौर चषक, मुंबई महानगर पालिका व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट व राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा २६/०३/२०२० ते २९/०३/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
३७ गणेश मंडळ, गणेशपुर, मु. पो. बोकडवीरा, ता. उरण, जिल्हा रायगड व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ०२/०४/२०२० ते ०५/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
३८ दसपट्टी विभाग क्रीडा मंडळ, विक्रोळी, मुंबई व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा ०५/०४/२०२० ते ०८/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
३९ श्री. बाबाजी जाधव मित्र मंडळ, खेड-रत्नागिरी राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट व राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा ०९/०४/२०२० ते १२/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
४० श्री विश्वास सणस गौरव समिती, पुणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १६/०४/२०२० ते १९/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
४१ मरीआई क्रीडा मंडळ, झालगाव, दापोली- रत्नागिरी राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट व राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धा २१/०४/२०२० ते २४/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
४२ ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ, मुंबई शहर पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५/०४/२०२० ते २९/०४/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
४३ जय शंकर क्रीडा मंडळ, कल्याण जिल्हा ठाणे पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ३०/०४/२०२० ते ०३/०५/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.
४४ सातारा नगरपरिषद, सातारा नगराध्यक्ष चषक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ०७/०५/२०२० ते १०/०५/२०२० स्पर्धेला तांत्रिक कारणास्तव तत्पर स्थगिती देण्यात आली आहे.