भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित ६८ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा अयोध्या उत्तर प्रदेश येथे १३ एप्रिल २०२१ ते १६ एप्रिल २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व अमेचर कबड्डी असोसिएशन हरियाणा आयोजित ६८ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा चरखी-दादरी, हरियाणा येथे १० मार्च २०२२ ते १३ मार्च २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा- स्पर्धा झाली नाही निवड चाचणी रायगड येथे झाली.

महिला  राज्य अजिंक्यपद स्पर्धा- परभणी
कालावधी : २२-१२-२०२१ ते २४-१२-२०२१

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ  महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ 
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
गिरीश मारुती एर्नाक ठाणे कोमल सुभाष देवकर (कर्णधार) मुंबई उपनगर
पंकज मोहिते मुंबई शहर स्नेहल प्रदीप शिंदे पुणे
सुशांत साहिल मुंबई शहर सायली संजय केरिपाळे पुणे
रिशांक कृष्णा देवाडिका मुंबई उपनगर पुजा शंकर शेलार पुणे
शुभम शिंदे (कर्णधार) रत्नागिरी अंकिता अजित जगताप पुणे
अजिंक्य पवार रत्नागिरी पुजा राजाराम पाटील पालघर
निलेश तानाजी साळुंखे ठाणे पुजा जयप्रकाश यादव मुंबई शहर
मयूर जगन्नाथ कदम रायगड सायली उदय जाधव मुंबई उपनगर
दादासो बाळासो आवाड नंदुरबार मेघा सुरेश कदम मुंबई शहर
१० सिद्धार्थ शिरीष देसाई नांदेड १० तेजस्वी पाटेकर मुंबई उपनगर
११ सुनील माणिक दुबिले नांदेड ११ मानसी ज्ञानेश्वर रोडे पुणे
१२ सुधाकर कृष्णत कदम नाशिक १२ निकिता रामकिशन लंगोटे परभणी
श्री. प्रशांत संभाजी सुर्वे, रत्नागिरी संघाचे प्रशिक्षक श्री. संजय दामोदर मोकल, रायगड संघाचे प्रशिक्षक
श्री. बजरंग धोंडीराम परदेशी, नंदुरबार संघ व्यवस्थापक सौ. सुजाता संदीप काळगावकर, मुंबई शहर संघ व्यवस्थापक
निवड समिती सदस्य
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
  पुरुष विभाग महिला विभाग 
अंतिम विजयी भारतीय रेल्वे हिमाचल प्रदेश
अंतिम उपविजयी सेनादल भारतीय रेल्वे
उपांत्य उपविजयी महाराष्ट्र हरियाणा
उपांत्य उपविजयी राजस्थान राजस्थान
पश्चिम विभागीय स्पर्धा
राष्ट्रीय स्पर्धा
तृतिय पाचवा क्रमांक