क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने,
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने,
२१वी छञपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा २०२३
कालावधी: ११ मार्च २०२३ ते १४ मार्च २०२३
पुरूष गट महिला गट
प्रथम क्रमांक मुंबई शहर प्रथम क्रमांक पुणे
द्वितीय क्रमांक अहमदनगर द्वितीय क्रमांक मुंबई उपनगर
तृतीय क्रमांक मुंबई उपनगर तृतीय क्रमांक मुंबई शहर
चतुर्थ क्रमांक नंदुरबार चतुर्थ क्रमांक कोल्हापूर