क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य, पुणे
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने,
ठाणे महानगर पालिका, ठाणे
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने,
२२वी छञपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा २०२४
कालावधी: २४ फेब्रुवारी २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२४
पुरूष गट महिला गट
प्रथम क्रमांक मुंबई शहर प्रथम क्रमांक मुंबई उपनगर
द्वितीय क्रमांक पुणे द्वितीय क्रमांक मुंबई शहर
तृतीय क्रमांक मुंबई उपनगर तृतीय क्रमांक पालघर
चतुर्थ क्रमांक रत्नागिरी चतुर्थ क्रमांक पुणे