क्र.
 
आयोजकांचे नाव
 
स्पर्धेचा प्रकार
 
कालावधी
 
निरीक्षक
 
पंचप्रमुख पुरुष गट महिला गट
विजयी संघ उप विजयी संघ विजयी संघ उप विजयी संघ
ग्रामविकास मंडळ, भातघर, दापोली रत्नागिरी निमंत्रित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २६/०४/२०२४ ते २८/०४/२०२४ श्री.शरद महाडिक, रत्नागिरी श्री.राजन अनुभवणे, मुंबई उपनगर बी पी सी एल, मुंबई शहर ठाणे म. न. पा., ठाणे
श्री मावळी मंडळ, ठाणे ७३वी निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा ०५/०५/२०२४ ते ०९/०५/२०२४ श्री.राजेश पडेलकर, मुंबई उपनगर श्री.विद्याधर घाडी, मुंबई शहर स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर शिव शंकर क्रीडा मंडळ, ठाणे शिवशक्ती महिला संघ, मुंबई शहर प्रकाश तात्या बालवाडकर कबड्डी संघ, पुणे
क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळ, कासेगाव, सांगली निमंत्रित राज्यस्तरीय स्थानिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा २०२४ १०/०५/२०२४ ते १२/०५/२०२४ श्री.अजित पाटील, कोल्हापूर श्री.अनिल माने, सांगली स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर बाबुराव चांदेरे सो. फॉउंडेशन, पुणे
बालयोगी सदानंद बाबा अकॅडमि राई भायंदर, ठाणे निमंत्रित राज्यस्तरीय स्थानिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा २०२४ ०७/०६/२०२४ ते ०९/०६/२०२४ श्री.रतन पाटील, ठाणे श्री.अच्युत सातवी, पालघर स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर जय बजरंग, वाशिंद, ठाणे
बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन यांच्या विद्यमाने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ७१ वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड  चाचणी कबड्डी स्पर्धा २०२४ ७१वी वरिष्ठ पुरुष गट राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी चाचणी स्पर्धा २०२४ १५/०७/२०२४ ते २०/०७/२०२४ श्री.सुधाकर घाग, मुंबई उपनगर श्री. सदानंद माजलकर, मुंबई उपनगर पुणे ग्रामीण अहमदनगर जिल्हा
सतेज संघ पुणे यांच्या विद्यमाने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ७१वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२४ ७१वी वरिष्ठ महिला गट राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी चाचणी स्पर्धा २०२४ १५/०७/२०२४ ते २०/०७/२०२४ श्री.मुजफर अली सय्यद, धुळे श्री.बाळकृष्ण उबाळे, ठाणे पुणे ग्रामीण रत्नागिरी जिल्हा