Year 2024

११वी वरिष्ठगट राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा, २०२४

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या वतीने व बिहार राज्य कबड्डी असोसिएशन आयॊजीत ११वी वरिष्ठगट राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा कालचक्र मैदान, बोधगया, बिहार येथे ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र पुरुष प्रतिनिधीक संघ महाराष्ट्र महिला प्रतिनिधीक संघ
क्र. खेळाडूचे नाव जिल्हा क्र. खेळाडूचे नाव जिल्हा
आकाश संतोष शिंदे (कर्णधार) नाशिक आम्रपाली जगदीश गलांडे (कर्णधार) पुणे
शंकर भीमराज गदई अहमदनगर हरजीतकौर संधू मुंबई उपनगर
सुनील माणिक दुबिले पुणे समरीन शौकत बुरोंडकर रत्नागिरी
अक्षय रमेश सूर्यवंशी पुणे निकिता बाळासाहेब पडवळ पुणे
आकाश रुडिले मुंबई उपनगर जुली दिलीप मिस्कीता पालघर
ऋषिकेश भोजने पुणे दिव्या आनंद गोगावले पुणे
श्री.प्रताप शेट्टी (मुंबई उपनगर) संघाचे प्रशिक्षक श्री.संतोष शिर्के (रत्नागिरी) संघाचे प्रशिक्षक
श्री.सागर गोळे (पुणे) संघ व्यवस्थापक श्रीमती विद्या पाठारे हनवंते (पुणे) संघ व्यवस्थापक
राष्ट्रीय स्पर्धा निकाल
पुरुष विभाग महिला विभाग
अंतिम विजयी राजस्थान हरियाणा
अंतिम उपविजयी उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश
उपांत्य उपविजयी हरियाणा उत्तर प्रदेश
उपांत्य उपविजयी महाराष्ट्र महाराष्ट्र