क्र.
 
आयोजकांचे नाव
 
स्पर्धेचा प्रकार
 
कालावधी
 
निरीक्षक
 
पंचप्रमुख पुरुष गट महिला गट
  विजयी संघ उप विजयी संघ विजयी संघ उप विजयी संघ
जय हनुमान क्रीडा मंडळ व जनसेवक खा. राजाभाऊ वाजे मित्र मंडळ, मु. पो. पांडुरली, नाशिक निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५-२६ ०५/०४/२०२५ ते ०७/०४/२०२५ श्री.बाळासाहेब जाधव, नाशिक श्री.गीताराम पवार, अहमदनगर सतेज संघ बाणेर, पुणे शहर साई क्रीडा मंडळ, परभणी
श्री. हनुमान व्यायाम मंडळ, बिसूर मिरज सांगली निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ ११/०४/२०२५ ते १४/०४/२०२५ श्री.अनिल माने, सांगली श्री.रमेश देशमुख, सातारा
ग्रामस्थ क्रीडा मंडळ, खडपोली, चिपळूण, रत्नागिरी निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ १७/०४/२०२५ ते १९/०४/२०२५ श्री.अण्णासो गावडे, कोल्हापूर श्री.सुधीर सावंत, रत्नागिरी
शिवशक्ती क्रीडा मंडळ, मोरगिरी, पाटण, सातारा निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ १८/०४/२०२५ ते २०/०४/२०२५ श्री.समीर थोरात, सातारा अजित पाटील, कोल्हापूर
बी.के. फौंडेशन, बोरिवली, मुंबई अखिल भारतीय स्तरीय पुरुष/महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२५ १८/०४/२०२५ ते २२/०४/२०२५ स्पर्धा स्थागित करण्यात आली.
यंगस्टर मित्र मंडळ, कणकवली निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ १८/०४/२०२५ ते २०/०४/२०२५ श्री.नितीन हडकर, सिंधुदुर्ग श्री.सुनील नागवेकर, मुंबई शहर
श्री मावळी मंडळ, ठाणे राज्य स्तरीय स्थानिक पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा २०२५ २५/०४/२०२५ ते २९/०४/२०२५ श्री.सुरेश तरे,ठाणे श्री.राजन अनुभवणे, मुंबई उपनगर
क्रीडा भरती, सोलापूर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ २५/०४/२०२५ ते २७/०४/२०२५
राष्ट्र सेवा मंडळ, कुरुंदवाड, कोल्हापूर अखिल भारतीय स्तरीय पुरुष गट व स्थानिक महिला गट कबड्डी स्पर्धा, २०२५ ०१/०५/२०२५ ते ०४/०५/२०२५
१० अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने विदर्भ राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ४थी वरिष्ठ गट पुरुष महिला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-२०२५ ०१/०५/२०२५ ते ०५/०५/२०२५
११ अभय राणे मित्र मंडळ, कणकवली, सिंधुदुर्ग निमंत्रित स्थानिक पुरुष गट व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२४-२५ ०१/०५/२०२५ ते ०३/०५/२०२५
१२ ग्रामविकास मंडळ मोजे, भानघर राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा २०२५ १०/०५/२०२५ ते १२/०५/२०२५
१३ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आंध्रा प्रदेश कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२वी वरिष्ठ गट पुरुष महिला बीच कबड्डी स्पर्धा-२०२५ १५/०५/२०२५ ते १८/०५/२०२५
१४ शिवाजी उदय मंडळ, सातारा राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा २०२५ १७/०५/२०२५ ते १९/०५/२०२५
१५ शिवशक्ती महिला संघ यांच्या विद्यमाने, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने १ली युवा गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ १ली युवा गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ १४/०६/२०२५ ते १८/०६/२०२५ श्रीमती शकुंतला खटावकर, पुणे श्री. सदानंद माजलकर, मुंबई उपनगर परभणी औरंगाबाद पुणे ग्रामीण पुणे पिंपरी चिंचवड
१६ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने उत्तराखंड कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ली युवा गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२५ २८/०६/२०२५ ते ०१/०७/२०२५
१७ मित्र क्रीडा मंडळ, भुईंज निमंत्रित स्थानिक पुरुष गट व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ २९/०९/२०२५ ते ०१/१०/२०२५
१८ साई क्रीडा मंडळ व व्यायाम शाळा, खेडूळा, पाथरी, परभणी निमंत्रित स्थानिक महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ ०४/११/२०२५ ते ०६/११/२०२५
१९ पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ३६ वी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५-२६ ३६ वी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५-२६ ०५/११/२०२५ ते ०९/११/२०२५ श्री.राजेंद्र साळुंखे, नंदुरबार श्री.गजानन मोकल, रायगड परभणी पालघर पुणे ग्रामीण अहमदनगर
२० पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने ५२ वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५-२६ ५२ वी कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५-२६ २५/११/२०२५ ते २९/११/२०२५ श्री.मालोजी भोसले, ठाणे ठाणे ग्रामीण अहमदनगर पालघर पुणे पिंपरी चिंचवड
२१ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने हरियाणा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३५वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२५ २७/११/२०२५ ते ३०/११/२०२५
२२ एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट,कुडाळ, सिंधुदुर्ग निमंत्रित स्थानिक पुरुष गट व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ २८/११/२०२५ ते ३०/११/२०२५ श्री.तुषार साळगावकर, सिंधुदुर्ग श्री.विद्याधर घाडी, मुंबई शहर वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी
२३ श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, रहाटवाडी चिपळूण, रत्नागिरी निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ ०२/१२/२०२५ ते ०४/१२/२०२५ श्री.प्रताप शिंदे, मुंबई उपनगर श्री.संतोष भोसले, रत्नागिरी वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी
२४ शिवशक्ती क्रीडा मंडळ, घोडेगाव, आंबेगाव, पुणे निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ ०३/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५
२५ न्यू शिवाजी क्रीडा मंडळ, मुंबई निमंत्रित कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५ ०३/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५
२६ प. पू . ची सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, सातारा निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२५ १९/१२/२०२५ ते २१/१२/२०२५
२७ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने पश्चिम बंगाल कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५१वी कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२५ २५/१२/२०२५ ते २८/१२/२०२५
२८ अमर हिंद मंडळ, मुंबई निमंत्रित कुमार गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५ २९/१२/२०२५ ते ०२/०१/२०२६ श्री.जीवन पैलकर, मुंबई श्री.लहू अहिर, मुंबई गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब, मुंबई शहर ग्रिफिन जिमखाना, ठाणे
२९ श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी पी सुलोखे वाणिज्य महाविद्यालय, बार्शी, सोलापूर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०५/०१/२०२६ ते ०७/०१/२०२६ श्री.भक्तराज जाधव, सोलापूर राकेश भाऊ घुले कबड्डी संघ, पुणे स्वस्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर
३० सहकार महर्षी यशवंतराव मोहिते साखर कारखाना कराड निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०५/०१/२०२६ ते ०७/०१/२०२६ वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी साई क्रीडा मंडळ, औरंगाबाद
३१ ग्रामपंचायत शिर्सुफळ मंडळ, बारामती निमंत्रित स्थानिक ७५ किलो वजनी गट पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०९/०१/२०२६ ते ११/०१/२०२६
३२ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आंध्र प्रदेश कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५१वी कुमार गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ १५/०१/२०२६ ते १८/०१/२०२६
३३ शुभम (अण्णा) पवार भुईंज सातारा निमंत्रित स्थानिक ७५ किलो वजनी गट पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ १८/०१/२०२६ ते २०/०१/२०२६
३४ ग्रामपंचायत कार्यालय हरक्याळ राज्यस्तरीय जिल्हानिहाय निमंत्रीत कुमार गट कबड्डी स्पर्धा २०२६ २१/०१/२०२६ ते २३/०१/२०२६
३५ समस्त ग्रामस्थ, शिर्सुफळ, पुणे निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ २४/०१/२०२६ ते २६/०१/२०२६
३६ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने तेलंगाना कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७२वी वरिष्ठ महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ २७/०१/२०२६ ते ३०/०१/२०२६
३७ सार्वजनिक गजानन विश्वस्थ मंडळ, औरंगाबाद निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ २९/०१/२०२६ ते ३१/०१/२०२६
३८ आण्णा महोत्सव कुसळंब, पाटोदा, बीड निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०१/०२/२०२६ ते ०३/०२/२०२६
३९ महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था, जालना राज्यस्तरीय जिल्हानिहाय निमंत्रीत कुमार गट कबड्डी स्पर्धा २०२६ १२/०२/२०२६ ते १४/०२/२०२६
४० आई कालिका क्रीडा मंडळ, मिरजोळे, रत्नागिरी निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ १९/०२/२०२६ ते २१/०२/२०२६ श्रीमती नेत्रा राज्याध्यक्ष, रत्नागिरी श्री.महेंद्र हळदणकर, मुंबई शहर सतेज संघ, पुणे मिडलाईन अकॅडेमि, नांदेड
४१ शुक्रतारा कला क्रीडा मंडळ, नेरूरपार कुडाळ सिंधुदुर्ग निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ २१/०२/२०२६ ते २३/०२/२०२६
४२ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने गुजरात कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७२वी वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ २४/०२/२०२६ ते २७/०२/२०२६
४३ स्वामी समर्थ क्रीडा मंडळ, प्रभादेवी मुंबई निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०९/०३/२०२६ ते १३/०३/२०२६ श्री.राजेश पडेलकर, मुंबई उपनगर श्री.सूर्यकांत देसाई, मुंबई शहर वाघजाई क्रीडा मंडळ, रत्नागिरी ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब, नाशिक
४४ पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धा-२०२६ निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ११/०३/२०२६ ते १५/०३/२०२६ श्री.राजेश ढमढेरे, पुणे श्री.राजन अनुभवणे, मुंबई उपनगर सतेज संघ, पुणे शिवमुद्रा कौलव, कोल्हापूर राजमाता जिजाऊ संघ, पुणे एम डी स्पोर्ट्स, पुणे
४५ महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक कार्य सेवाभावी संस्था, जालना राज्यस्तरीय जिल्हानिहाय निमंत्रीत कुमार गट कबड्डी स्पर्धा २०२६ १८/०३/२०२६ ते २२/०३/२०२६
४६ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने मध्यप्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५वीवरिष्ठ गट पुरुष महिला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-२०२६ १९/०३/२०२६ ते २२/०३/२०२६
सह्याद्री युवा मंच व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ७३वी वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धा २०२६ ७३वी वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धा २०२६ २५/०३/२०२६ ते २९/०३/२०२६
अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने पंजाब राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७वीवरिष्ठ गट कुमार कुमारी फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-२०२६ तारीख घोषित नाही