क्र. आयोजकांचे नाव स्पर्धेचा प्रकार कालावधी निरीक्षक पंचप्रमुख पुरुष गट महिला गट
विजयी संघ उप विजयी संघ विजयी संघ उप विजयी संघ
सह्याद्री युवा मंच व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ७३वी वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धा २०२६ ७३वी वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धा २०२६ ०२/०४/२०२६ ते ०६/०४/२०२६ श्री. मुझझफर अली सय्यद धुळे श्री.सूर्यकांत देसाई मुंबई शहर अहिल्यानगर कोल्हापूर मुंबई उपनगर मुंबई शहर
स्वरेया फॉउंडेशन, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १२/०४/२०२६ ते १४/०४/२०२६
श्री मावळी मंडळ, ठाणे निमंत्रित स्थानिक पुरुष गट व महिला गट  राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १४/०४/२०२६ ते १८/०४/२०२६ श्री राम विश्वस्थ मंडळ मुंबई शहर ग्रिफिन जिमखाना ठाणे स्वराज्य स्पोर्ट्स क्लब मुंबई उपनगर विवेक स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर
ओम ज्ञानदीप मंडळ, प्रभादेवी, मुंबई निमंत्रित व्यावसायिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२६ १४/०४/२०२६ ते १७/०४/२०२६ श्रीमती शुभांगी पाटील मुंबई शहर श्री.विद्याधर घाडी मुंबई शहर भारत पेट्रोलियम मुंबई शहर इन्सुअरकोट स्पोर्ट्स मुंबई शहर
यंगस्टार मित्र मंडळ, कणकवली, सिंधुदुर्ग निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १७/०४/२०२६ ते १९/०४/२०२६
जिजाऊ अकॅडेमि, झडपोली, विक्रमगड, पालघर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १७/०४/२०२६ ते १९/०४/२०२६
श्रीमान योगी प्रतिष्ठान, मुंबई उपनगर निमंत्रित व्यावसायिक पुरुष गट व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२६ १८/०४/२०२६ ते २१/०४/२०२६ श्री.सुधाकर घाग मुंबई उपनगर श्री.राजन अनभवणे मुंबई उपनगर इन्सुअरकोट स्पोर्ट्स मुंबई शहर भारत पेट्रोलियम मुंबई शहर शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर राजमाता जिजाऊ संघ पुणे
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई औद्योगिक कामगार पुरुष गट व स्थानिक महिला गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२६ २१/०४/२०२६ ते २५/०४/२०२६ न्यू इंडिया इन्शुरन्स मुंबई बंदर शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर रुबी कॅन्स्ट्रक्शन
साधना मंडळ, कुरुंदवाड, कोल्हापूर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ २४/०४/२०२६ ते २६/०४/२०२६
१० बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित अखिल भारतीय व्यावसायिक पुरुष गट कब्बडी स्पर्धा २०२६ अखिल भारतीय व्यावसायिक पुरुष गट कब्बडी स्पर्धा २०२६ २८/०४/२०२६ ते ०२/०५/२०२६ श्री.विश्वास मोरे मुंबई शहर श्री.महेंद्र हळदणकर मुंबई शहर भारतीय नौदल यू पी योद्धा
११ छत्रपती शिवाजी महाराज चषक-२०२६ छत्रपती शिवाजी महाराज चषक राजस्तरीय निमंत्रित जिल्हा पुरुष महिला कबड्डी स्पर्धा-२०२६ ३०/०४/२०२६ ते ०४/०५/२०२६ मुंबई शहर पुणे मुंबई शहर मुंबई उपनगर
१२ पिंपरी चिंचवड महापौर चषक २०२६ निमंत्रित स्थानिक पुरुष व महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ ०६/०५/२०२६ ते १०/०५/२०२६ श्री.नवनाथ लोखंडे हिंगोली श्री.मालोजी भोसले ठाणे वाघजाई क्रीडा मंडळ रत्नागिरी शिवमुद्रा कौलव कोल्हापूर राजमाता जिजाऊ संघ पुणे शिवशक्ती महिला संघ मुंबई शहर
१३ बालयोगी सदानंद बाबा कबड्डी संघ, भाईंदर ठाणे निमंत्रित स्थानिक पुरुष गट व कुमारी गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ ०८/०५/२०२६ ते १०/०५/२०२६ अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर कुर्लाई क्रीडा मंडळ पालघर
१४ शिव मल्हार प्रतिष्ठान, बोईसर, पालघर निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १५/०५/२०२६ ते १७/०५/२०२६
१५ प्रोग्रेसिव्ह बहूउद्देशीय सेवाभावी संस्था – मिरज, सांगली निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६-२७ १६/०५/२०२६ ते १८/०५/२०२६
१६ हिंदू धर्मरक्षिणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती महामंडळ सोलापूर निमंत्रित स्थानिक महिला गट राज्यस्तरीय स्पर्धा-२०२६ २८/०५/२०२६ ते ३०/०५/२०२६
१७ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १३वी बीच कबड्डी राष्ट्रीय स्पर्धा पुरुष-महिला २०२६ ०५/०८/२०२६ ते ०८/०८/२०२६
१८ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वी कुमार गटअजिंक्यपद राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२६ २४/०९/२०२६ ते २७/०९/२०२६
१९ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७३वी वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ ०८/१०/२०२६ ते ११/१०/२०२६
२० अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने पंजाब राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५२वी कुमारी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ २६/११/२०२६ ते २९/११/२०२६
२१ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने झारखंड राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३६वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२६ २६/१२/२०२६ ते २९/१२/२०२६
२२ अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने कर्नाटक राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७३वी वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०२७ १५/०१/२०२७ ते १८/०१/२०२७
अमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६वीवरिष्ठ गट पुरुष महिला फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा-२०२७ १९/०२/२०२७ ते २२/०२/२०२७